गाव तिथे माझा : पिंपरी चिंचवड : मुख्यमंत्र्यांनी स्वतःला शेतकरी सिद्ध करुन दाखवावं : धनंजय मुंडे
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला तुम्ही शेतकरी असल्याचं सिद्ध करून दाखवा. असं जाहीर आवाहन विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलं... ते पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल अंदोलनात बोलत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. पवार साहेबांच्या करंगळी धरून राजकारणात आलेल्या दिल्लीतील गुरूंची तरी परवानगी घेतली होती का? असा टोला देखील मुंडेंनी लगावलाय...
Continues below advertisement