गाव तिथे माझा : पंढरपूर : अवकाळी पावसाने 400 एकरवरची केळीबाग भुईसपाट
Continues below advertisement
पंढरपुरात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय...400 एकरावरच्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात,...यामध्ये 15 कोटींचं नुकसान झालंय...बेंबळे गावची पाहणी करुन तातडीनं पंचनामे करण्याची आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत...
Continues below advertisement