गाव तिथे माझा : पालघर : पाचबत्ती नाक्यावर सुमोला अपघात, दोन जण जखमी
Continues below advertisement
पालघर शहरातील पाचबत्ती नाका परिसरात काल एक विचित्र अपघात झाला.. जव्हारच्या साकुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुमोचा अपघात झालाय. यावेळी रस्त्याशेजारील नाक्यावर बसलेले दोघेजण जखमी झालेत. सुमो नाक्यावर जाऊन धडकली यात इंजिनाचा चक्काचूर होऊन संपूर्ण तेल रस्त्यावर सांडलं होतं. अपघातग्रस्त सुमोत बेकायदा तांदळाची वाहतूक केली जात होती अशी माहिती मिळतेय..
Continues below advertisement