गाव तिथे माझा : नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावर पोलिसांच्या गाडीला अपघात
Continues below advertisement
नगर-औरंगाबाद महामार्गावर पोलिस वाहन आणि कंटेनरच्या झालेल्या अपघातात अकरा पोलिस कर्मचारी जखमी झालेत. हे सर्व कर्मचारी जळगावच्या निदर्शन विरोधी पथकाचे कर्मचारी आहेत.. केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमिवर नगरमध्ये तैनात करण्यात आलेल्य़ा पथकात या १७ पोलिसांचा सहभाग होता. जळगावकडे परतत असतना सकाळी पावणे आठच्या दरम्यान हा अपघात घडला.
Continues below advertisement