गाव तिथे माझा : नागपूर : 14 मे रोजी राज्यभरात शेतकऱ्यांचं जेलभरो आंदोलन
Continues below advertisement
राज्यातील विविध शेतकरी संघटना येत्या निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरतील अशी घोषणा ज्येष्ठ शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे मार्गदर्शक रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे...
दरम्यान सर्व जिल्ह्यांचे दौरे पूर्ण झाल्यानंतर 14 मे रोजी राज्यभरात जिल्हा मुख्यालयात शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान सर्व जिल्ह्यांचे दौरे पूर्ण झाल्यानंतर 14 मे रोजी राज्यभरात जिल्हा मुख्यालयात शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
Continues below advertisement