लातूर : बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुलींच्या जन्माचा सोहळा
Continues below advertisement
बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने लातूरच्या लोकनायक संघटनेनं एक अनोखा उपक्रम राबवला.
मागील चोविस तासात जन्मलेल्या 27 नवजात मुलींचा पैजण आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी लातूरच्या शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींना पैंजण तर त्यांच्या आई व़डिलांना साडी-चोळी आणि टॉवेल टोपीची भेट देण्यात आली.