गाव तिथे माझा : पुणे : कोरेगाव-भीमा प्रकरण : साक्षीदार पूजाच्या आत्महत्येची कसून चौकशी करा : प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
कोरेगाव भीमा हिंसाचारातल्या साक्षीदार तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे. पूजा सटक असं तिचं नाव असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान शनिवारपासून पूजा घरातून बेपत्ता झाली, या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली...
पण काल वाडा गावातल्या विहिरीतच पूजाचा मृतदेह सापडला
पण काल वाडा गावातल्या विहिरीतच पूजाचा मृतदेह सापडला
Continues below advertisement