गाव तिथे माझा : कोल्हापूर : फक्त 5 रुपयात चपाती-भाजी मिळणार
Continues below advertisement
संवदेना सोशल फाऊंडेशनमुळे कोल्हापूरात आता अवघ्या ५ रुपयात चपाती भाजी मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या चपाती भाजी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी स्वतः १० रुपये देऊन तिथेच चपाती भाजीचा आस्वाद घेतलाय. चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून संवदेना सोशल फौंडेशनच्या वतीने गोरगरिबांसाठी हे केंद्र सुरु करण्यात आलंय.
Continues below advertisement