कोल्हापूर : अतिक्रमण प्रकरणात माझा संबंध नाही, चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

Continues below advertisement
कोल्हापूरच्या तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या प्रकरणात विरोधक चंद्रकांत पाटलांवर टीका करतायत. पण माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून विरोधक जाणीवपुर्वक या गोष्टी करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय. तसच मुंगीवर पाय दिला की मुंगीही चावते..आणि एक थोबाडीत मारल्यावर दुसरा गाल मी पुढं करत नाही मी बलाढ्य नेता आहे त्यामुळे आता विरोधकांना कोर्टात खेचणार असा इशारा चंद्रकातं पाटलांनी दिलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram