सातारा : अण्णांनी त्यांच्या बाजूच्या लोकांबद्दल विचार करावा : बाबा रामदेव
अण्णा हजारेंचं आंदोलन मी उभं केलं होतं. अण्णा हजारे जरी चांगले असले तरी त्यांच्या आजूबाजूचे लोक चांगले नाहीत असं वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केलं,
कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. अतुल भोसले युवा शिबिरात ते बोलत होते.
तसंच महापुरुष कोणत्याही जातीधर्माचे नसतात तर ते देशाचे असतात असं बाबासाहेबांसाठीचं वक्तव्यही त्यांनी केलं.