गाव तिथे माझा : बुलडाणा : रेल्वेमार्गासाठी गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन
Continues below advertisement
100 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेगाव- खामगाव- जालना रेल्वेमार्गासाठी 4 एप्रिल पासून आंदोलन करण्यात येतंय.
आज या आंदोलनाचा 7 वा दिवसा आहे,.
चिखलीच्या तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येतंय.
तर या आंदोलनाला राजकीय पक्ष, महिला मंडळं, सामाजिक संस्था अशा विविध स्तरातून पाठिंबा मिळतोय.
मात्र अद्याप 7 दिवसांनीही या आंदोलनाची दखल कुणीही न घेतल्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रेल्वे लोक आंदोलन समितीनं केलाय.