गाव तिथे माझा : बीड : क्षुल्लक कारणावरुन अंबेजोगाईत भाजप नगरसेवकाला मारहाण
क्षुल्लक कारणावरुन बीडमधल्या अंबेजोगाईमध्ये भाजप नगरसेवक कमलाकर कोपले यांच्यावर काल हल्ला झाला... सुमारे 10 ते 12 जणांच्या टोळक्याने कोपलेंवर हल्ला केला... आणि या हल्ल्यात नगरसेवक कमलाकर कोपले गंभीर जखमी झालेत...दोन गाड्यांतून भरुन आलेल्या हल्लेखोरांनी लाकडी दंडुके आणि गजांच्या साहाय्याने नगरसेवकांना मारहाण केलीय....
दरम्यान या घटनेची सीसीटीव्ही दृश्ये कॅमेऱ्यात कैद झालीयेत...
दरम्यान या घटनेची सीसीटीव्ही दृश्ये कॅमेऱ्यात कैद झालीयेत...