गाव तिथे माझा : अमरावती : वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा

Continues below advertisement
एकीकडे विदर्भात तापमानाचा पारा वाढत असतानाच दुसरीकडे अमरावती शहरासह अनेक भागात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झालाय...शहरात आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत  तापमान 39 डिग्री सेल्सियस होतं...मात्र एका तासातच शहारत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली...दरम्यान अवकाळी पावसामुळं कोणतही नुकसान झाल नसल्याची माहिती मिळतीय..तर उकाड्यामुळं हैराण झालेल्या अमरावतीवासीयांना मात्र दिलासा मिळाला..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram