गाव तिथे माझा : अहमदनगर : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ महिलांचा ठिय्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचे पडसाद पाहायला मिळाले, सलग दुसऱ्या दिवशीही अहमदनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी महिलांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केलं, तर ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकून रुग्णालय बंद करण्याचा इशारा महिलांनी दिलाय.