सातारा : वासोळेमध्ये सरपंचाच्या लग्नात चक्क झाडांचं वाटप
Continues below advertisement
सातारा तालुक्यातील वासोळे गावचे सरपंच सचिन भोसले यांनी नवा आदर्श घालून दिलाय. सरपंच सचिन शिंदे यांनी स्वत:च्या लग्नात कसलाही डामडौल न करता वृक्षारोपण केलं. लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडींच्या हातात रोपटं देऊन त्यांच्याही हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. इतकंच नाही तर व्याह्यांच्या गळाभेटीवेळी देण्यात येणाऱ्या नारळ-पोशाखाऐवजी झाडाचं रोप देण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण मांडवात झाडं हातात घेतलेले वऱ्हाडी दिसत होते.
Continues below advertisement