परभणी : उसने घेतलेले पाच हजार रुपये दिले नाही म्हणून तरुणाची हत्या

Continues below advertisement
उसने दिलेले पाच हजार रुपये परत न दिल्याने परभणीत एका 35 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आलाय. या घटनेमुळे शहरात खळबळ उडालीये.
मृत अल्ताफ शेखला काल रात्री चार जणांनी घरातून उचलून नेलं आणि पैसे देतो असं सांगूनही त्यांचा खून करण्यात आला.याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरुये.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram