पनवेल : जिल्हा परिषदेच्या 10 शाळा बंद करण्याचे आदेश
Continues below advertisement
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या १० शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेयत. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने हे आदेश दिलेयत. या विद्यार्थ्यांचं स्थलांतर पुष्पकनगरमध्ये उभारण्यात आलेल्या नवीन शाळेत करण्यास सांगण्यात आलंय. पण यावरुन आता नवा वाद सुरु झालाय.
Continues below advertisement