मुंबई : मराठा आरक्षणाचा जीआर फाडणाऱ्यांना चंद्रकांत पाटलांचा इशारा

Continues below advertisement

मराठा आरक्षण विषयांबाबत ज्यांनी जीआर फाडत आंदोलन केलं त्यांना महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इशारा दिलाय. असे आंदोलन करणार कोण आहेत, त्यांचं फंडिंग कोण करतं आणि कोणाला अस्वस्थता पसरवायची आहे यावर सरकारचं लक्ष आहे असं चंद्रकांत पाटील म्हणालेयत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram