जालना : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रसायन तंत्रज्ञान संस्थेचं भूमीपूजन
Continues below advertisement
जालन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडला.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि अर्जुन खोतकरही उपस्थित होते.
दरम्यान जालना जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही असंही विधान दानवेंनी केलं.
Continues below advertisement