जळगाव : अमळनेरमध्ये पेट्रोलपंप चालकाची गोळ्या घालून हत्या

Continues below advertisement
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. शिवाजी बगीचा परिसरात मध्यराच्री बोहरी पेट्रोल पंपाचे संचालक अलीअजगर बोहरी उर्फे बाबा बोहरी यांची मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली.
अचानक झालेल्या या गोळीबारामुळे बोहारी रक्ताच्या थारोळ्यात पडले,.
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालय़ात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram