Ganpati Visarjan | लालबागच्या राजाला कोळी बांधवांचं साकडं | ABP Majha
दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यावर आज गणरायाला निरोप देण्यासाठी राज्यभरात जय्यत तयारी सुरु आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी कोळी बांधवांनीही त्याच्याला साकडं घातलं.