
Nashik Water Issue | गंगापूर धरणातील पाणीपातळी खालावली, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पाणीकपात केलं जाणार | नाशिक | ABP Majha
मुंबई-पुण्यानंतर आता नाशिककरांवर पाणी संकट उद्भवलं आहे. नाशकात येत्या आठ दिवसात दमदार पावसाने हजेरी लावली नाही, तर नाशकात पाणीकपात होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.