Ganga River Cleaning | गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी 'नमामि गंगे' उपक्रम, आकाशातून दिसणारं गंगेचं नयनरम्य रुप | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2019 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीला स्वच्छ केल्यानंतर तिचं आकाशातून दिसणारं देखणं रुप आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 2014 साली नमामी गंगे उपक्रमांतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम सरकारतर्फे हाती घेण्यात आली. त्यानंतर गंगा नदीचं स्वच्छ आणि देखणं रुप टिकवण्यासाठी अनेक लोकसहभागी उपक्रमही राबवण्यात आले आणि येताहेत. त्यातूनच आज आकाशातून दिसणारं गंगा नदीचं नयनरम्य रुप देशाच्या पवित्र गंगेचं महत्व अधोरेखित करते.