Ganesh Visarjan | गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूक | ABP Majha
दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यावर आज गणरायाला निरोप देण्यासाठी राज्यभरात जय्यत तयारी सुरु आहे. मुंबई-पुणे-नाशिकसह राज्यभरात वाजत-गाजत बाप्पाला निरोप दिला जात आहे. पाहूया गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूक