गडचिरोली : धातूसारखा आवाज येणाऱ्या दगडाची चर्चा
Continues below advertisement
गडचिरोलीच्या घोटसूर गावाजवळ आढळलेल्या दगडचा धातूसारखा आवाज येतोय. धातूसारखा आवाज काढणारा दगड पृथ्वीच्या बाहेरील वातावरणातून आल्याची शक्यता नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक कीर्तिकुमार रणदिवे यांनी व्यक्त केली आहे. दगडांमध्ये लोह आणि निकेलचे प्रमाण जास्त असते त्यातून धातूसारखे आवाज निघतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील घोटसूर जंगलातील दगडांचा सखोल अभ्यास होणं आवश्यक असल्याचं मत प्राध्यापक रणदिवे यांनी व्यक्त केलं आहे.
Continues below advertisement