Gadchiroli Rain | गडचिरोलीत मुसळधार पाऊस, 100 गावं 48 तासांपासून अंधारात | ABP Majha
Continues below advertisement
मुसळधार पावसामुळं गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्याचा संपर्क अद्याप तुटलेलाच आहे..पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी परिस्थिती अद्याप जैसे थे आहे..पर्लकोटा नदीच्या पुलावरुन वाहणारं पाणी अद्याप कमी झालेलं नाही..भामरागड तालुक्यातला विद्युत पुरवठा, दूरध्वनी सेवा पूर्णपणे खंडित झालेली आहे..१०० गावं ४८ तासांपासून अंधारात आहेत
Continues below advertisement