गडचिरोली : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणाची हत्या

Continues below advertisement
गडचिरोलीत पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन लक्षलवाद्यांनी तरुणाची हत्या केली. पांडुरंग पदा असं मृत तरुणाचं नाव असून त्याचा गोळ्या झाडून खून केला. पांडुरंग पदा हा धानोरा तालुक्यातील होरेकसा इथला रहिवासी होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram