
गडचिरोली: 4 महिलांसह 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान
Continues below advertisement
अवघ्या 48 तासांमध्ये गडचिरोलीच्या सी-60 जवानांना आणखी एक यश मिळालंय.. काल दुपारी झालेल्या कोंम्बिंग ऑपरेशनमध्ये आणखी 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय... या कारवाईत नक्षलवादी कमांडर नंदू अर्फ वासुदेव आत्राम त्याची पत्नी वड्डेचाही ठार झाल्याची माहिती मिळतीय.
कंठस्नान घातलेल्या 6 नक्षल्यांमध्ये 4 महिला तर 2 पुरुषांचा समावेश आहे.
कंठस्नान घातलेल्या 6 नक्षल्यांमध्ये 4 महिला तर 2 पुरुषांचा समावेश आहे.
Continues below advertisement