ब्रेकफास्ट न्यूज : गडचिरोली पोलिसांच्या पुढाकारने 102 आदिवासी जोडप्यांचे शुभमंगल
Continues below advertisement
गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने १०२ आदिवासी जोडप्यांचे शुभमंगल पार पाडले. विवाहाच्या अनावश्यक खर्च टाळण्यासाठी पोलिसांनी खास सोहळ्याचे आयोजन केले होते. धर्मादाय विभागाच्या वतीने विविध संसारोपयोगी वस्तू यावेळी नवविवाहित जोडप्याना देण्यात आल्या. विशेष म्हणजे या सोहळ्यात २ आत्मसमर्पित नक्षल्यांचेही विवाह पार पडले.
Continues below advertisement