गडचिरोली : मेळाव्यासाठी पोलिसांनी पाण्याचा प्रश्न 12 तासात सोडवला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिस मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या माध्यमातून गावातल्या नक्षली वातावरणावर हळुवार फुंकर घालण्याचा प्रयत्न केला गेला.
या मेळाव्यामध्ये आसपासच्या गावातील अनेक नागरिकही सामिल झाले होते.
यंदाच्या सर्वात मोठ्या नक्षली चळवळीनंतर या भागामध्ये धाक तयार व्हावा यासाठी हे पोलिस मेळाव्याचं आयोजन करणं गरजेचं होतं.
या मेळाव्यामध्ये आसपासच्या गावातील अनेक नागरिकही सामिल झाले होते.
यंदाच्या सर्वात मोठ्या नक्षली चळवळीनंतर या भागामध्ये धाक तयार व्हावा यासाठी हे पोलिस मेळाव्याचं आयोजन करणं गरजेचं होतं.