VIDEO | भाजपच्या अशोक नेतेंनी बजावला मतदानाचा अधिकार | गडचिरोली | एबीपी माझा

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे अशोक नेते यांनी गडचिरोली शहरातील रामपूरी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अर्चना यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली-चिमूर लोकसभेतून अशोक नेते हे भाजपचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात कांग्रेसनं डॉ. नामदेवराव उसेंडी यांना तिकीट दिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola