आरोग्य सेवा चांगली मिळावी यासाठी गडचिरोलीतील अतिदुर्गम भागामध्ये पाच दुचाकी रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. पुणे आदर्श मंडळाने यासाठी पुढाकार घेतला.