गडचिरोली : पामुलगौतम नदीत तीन महिला बुडाल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jul 2018 03:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात मासे पकडायला गेलेल्या तीन महिला नदीत बुडाल्या आहेत. हिदुर गावाजवळ असलेल्या पामुलगौतम नदीत ही दुर्घटना घडली. अचानक पाणी वाढल्यानं या तीन महिला वाहून गेल्याचं त्यांच्याबरोबरच असलेल्या एका महिलेनं सांगितलं.