गडचिरोली : पोलिस चकमकीत तीन माओवादींचा खात्मा
Continues below advertisement
गडचिरोलीमध्ये पोलिस चकमकीत तीन माओवादी ठार झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात ही चकमक झाली.
गेल्या काही दिवसातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये सुनिल कुळमेथे या जहाल माओवाद्याचाही समावेश आहे.
गेल्या काही दिवसातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये सुनिल कुळमेथे या जहाल माओवाद्याचाही समावेश आहे.
Continues below advertisement