मनसेची साथ सोडणाऱ्या 6 नगरसेवकांचा दोन दिवसात फैसला?

Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा लवकच फैसला होण्याची शक्यता आहे.  कोकण आयुक्त आज किंवा उद्या या संदर्भात निकाल देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram