VIDEO | शहीद निनाद मांडवगणेंवर आज अंत्यसंस्कार | नाशिक | एबीपी माझा

भारत-पाकिस्तान तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावत असताना बडगाममध्ये हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातात नाशिक येथील पायलट निनाद मांडवगणे शहीद झाले. त्यांचं पार्थिव नाशिकमध्ये दाखल झालं  आहे. त्यांच्यावर थोड्याच वेळात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola