एपीजे अब्दुल कलामांची 86 वी जयंती, राज्यभरात वाचन प्रेरणादिन साजरा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Oct 2017 02:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्या माणसाने जगाला स्वप्नांचे अग्निपंख दिले त्या एपीजे अब्दुल कलाम यांची आज 86 वी जयंती. आणि हाच दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईसह राज्यभरात आज विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी वाचनालयांचंही उद्घाटन होणार आहे. वाचन प्रेरणा दिनानिमित्त एबीपी माझातर्फे साताऱ्याच्या भिल्लार या पुस्तकांच्या गावातही एक खास कार्यक्रम घेण्यात येणार आहे.