गाडीला धक्का देऊन पुढे जाणाऱ्याला जाब विचारल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये लातूरचे माजी महापौर अख्तर शेख जखमी झाले आहेत.