Financial crisis | केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून आर्थिक मंदीचं खापर ओला-उबरवर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बुलेटीनच्या सुरूवातीला बातमी, आर्थिक मंदीवरून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लावलेल्या तर्काची...
ओला-उबरमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदी आल्याचा तर्क सीतारमण यांनी वर्तवलाय. चेन्नईतल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. नवी वाहनं खरेदी करण्यापेक्षा ओला-उबरकडेच लोकांचा कल जास्त असल्यानं वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचं सीतारमण यांनी म्हटलंय.