स्पेशल रिपोर्ट : फ्लोरिडाच्या किनारपट्टीला इरमा वादळाचा तडाखा
Continues below advertisement
फ्लोरिडाच्या किनारपट्टीला इरमा वादळाचा तडाखा बसला आहे. ताशी तब्बल 260 किलोमीटर वेगाने वाहणारं हे वादळ कतरिना वादळानंतर अमेरिकेच्या इतिहासातलं दुसरं सर्वात मोठं वादळ आहे.
Continues below advertisement