फ्लिपकार्टवर बायबॅक सेल, 70 हजाराचा स्मार्टफोन 10,999 रुपयांत

Continues below advertisement
 फ्लिपकार्टवर आजपासून सुपर व्हॅल्यू वीक सुरु झाला आहे. या सुपर व्ह्यल्यू वीकमध्ये गुगल पिक्सल 2, मोटो X4, शाओमी रेडमी नोट 5, आईफोन X,आईफोन 8 वर बंपर ऑफर मिळत आहे. बायबॅक ऑफरमध्ये Google Pixel2 हा 70 हजाराचा स्मार्टफोन अवघ्या 10,999 रुपयांना मिळत आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram