एकबुर्जी धरणावर भरली फ्लेमिंगोंची शाळा | स्पेशल रिपोर्ट | वाशिम | एबीपी माझा
Continues below advertisement
काळे पांढरे रंगेबेरंगी वेगवेगळे पक्षी आणि त्यांच्या आकर्षक रूप आणि त्यांच्या वेगवेगळ्या तर्हा सध्या या पक्ष्यांची शाळा भरलीय वाशीम च्या एकबुर्जी धरणावर मात्र या मध्ये सर्वात आकर्षण ठरत आहे ते परदेशी फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्षी खूप सुंदर दिसणारे पांढरे शुभ्र आणि गोल सुंदर मान आणि लाल चोचेचे हे परदेशी पाहुणे सध्या पर्यटकांना भुरळ घालत आहेत वाशिमच्या एकबुर्जी धरणावर दरवर्षी हे परदेशी पाहुणे हजेरी लावत असतात यंदाही यांचा एक थवा एकबुर्जी धरणावर दाखल झाला आहे
Continues below advertisement