दक्षिण आफ्रिका : घरात बंद करुन भारतीय कुटुंबाला पेटवल्याची भीती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरातमधील अंकलेश्वर तालुक्यातील दिवा गावातील एकाच कुटुंबातील 5 लोकांचा दक्षिण आफ्रिकेत मृत्यू झाला. या पाचही जणांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. दक्षिण आफ्रिकेत राहणारे अंकलेश्वरच्या कुटुंबाला घरात बंद करुन घराला पेटवल्याची शक्यता आहे. त्यामुळे अंकलेश्वर गावातील कुटुंबाची हत्या केल्याची माहिती आहे.