Nair Hospital | नायर रुग्णालयातून वॉर्ड-7 मधून पाच दिवसांचं बाळ चोरीला | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement

मुंबईच्या नायर रुग्णालयातील 5 दिवसांचे बाळ चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. आज संध्याकाळी हा प्रकार घडला. नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सातमधून एका अनोळखी महिलेने बाळ चोरले आहे. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram