Fish at Mumbai Airport | तुफान पावसामुळे मुंबई विमानतळावर मासे, रनवेवर विमानाचं नाही तर माशांचं लॅंडिंग | ABP Majha
मुंबईतल्या अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं. जसे नद्यांमध्ये मासे आढळतात, तसे मुंबईतल्या रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात मासेही दिसू लागले आहेत. मुंबई विमानतळ भागात साचलेल्या पाण्यात चक्क मासे दिसले आहेत.