नववर्षाची सुरुवात 'सुपरमून'ने, तर महिन्याचा शेवट 'ब्लू मून'ने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 2018 02:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2018 वर्षाचा पहिलाच दिवस खगोलप्रेमींसाठी पर्वणी आहे. कारण 1 जानेवारी 2018 रोजी तुम्हाला सुंदर खगोलीय घटना पाहण्याची संधी मिळणार आहे. आज रात्री सुपरमूनचं दर्शन होणार आहे.