Pune Rain | पुण्यात पहिल्या पावसाच्या सरी,पावसामुळे उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jun 2019 10:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यामध्ये गेल्या काही तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे, जणू मान्सूनच आला की काय एवढा पाऊस पुण्यामध्ये सुरू आहे बारातमीमध्ये वीजेचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. तिकडे कोकणात सिंधुदुर्गमध्ये वैभववाडीत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. वैभववाडीत अचानक आलेल्या पावसामुळं काही वेळासाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.