'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
Continues below advertisement
संजय लीला भन्सालीच्या 'पद्मावती' सिनेमातील दीपिका पादूकोणचा लूक अनेकांना आवडला. आता शाहिद कपूर त्याच्या लूकमुळे इंटरनेवर चर्चेत आहे. दीपिकाच्या लूकनंतर आता सिनेमात महारावल रतन सिंहची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शाहिद कपूरचा लूक समोर आला आहे.
Continues below advertisement