अमेरिकेमध्ये गुन्हेगार ठरलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्तीला देहदंड होणार आहे. भारतीय आजी-नातीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी रघुनंदन यंदमुरीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.