Triple Talaq | तिहेरी तलाकविरोधी भारतातील पहिली तक्रार मुंब्र्यात दाखल, व्हॉट्सअॅपवर दिलेल्या तलाकाविरोधात तक्रारीची नोंद | ABP Majha
Continues below advertisement
ट्रिपल तलाकच्या विरोधात भारतातील पहिली केस मुंब्र्यात, कौसा मुंब्रा येथील एका उच्चशिक्षक महिलेने मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्याच्या अंतर्गत आपल्या पती विरोधात केला गुन्हा दाखल
Continues below advertisement